mr_obs-tn/content/03/09.md

1.5 KiB

पाऊस थांबला

“याला असे अनुवादित केले जाऊ शकते,” पाऊस पडणे थांबले.

तारू टेकले

जलप्रलयामुळे इतके पाणी झाले होते की सर्व पर्वत बुडाले, तारू पाण्यावर तरंगत होते, आणि जसे जसे पाणी ओसरु लागले, तेव्हा ते तारू पाण्याबरोबर खाली येवून पर्वतावर टेकले.

तीन महिने

पुढील तीन महिन्यांच्या काळात पाणी खाली खाली जात होते.

पर्वत दिसू लागले

याचे भाषांतर असे सुद्धा करता येइल,”पर्वताची शिखरे दिसू लागली, किंवा,” द्रष्टीस पडले किंवा, “पाहू शकतो.” आजूनही स्पष्ट करण्यासाठी असे म्हणू शकतो की तीन महिण्यानंतर, पाणी इतके कमी झाले की नोहा आणि त्याच्या परिवाराला पर्वताची शिखरे दिसू लागली.