mr_obs-tn/content/03/07.md

768 B

मग पाऊस पडू लागला, आणि पडतच राहिला

हे या गोष्टीवर जोर देत आहे की हा एक आसाधारण, प्रचंड पाऊस होता. इतर भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगू शकतात.

उफाळून

हे पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर येत होता असे निर्देशीत करते.

संपूर्ण जग झाकलेले होते

याचा अर्थ असा की जलप्रलयामुळे सर्व पृथ्वी पाण्यात बुडाली.