mr_obs-tn/content/03/06.md

1.1 KiB

देवाने पाठविली

नोहाला प्राणी शोधण्याची गरज नव्हती. त्यांना देवानी पाठवले.

होमार्पणासाठी उपयोग

काही ठीकाणी ह्याचा अनुवाद असा केला जावू शकतो की, “असे प्राणी, ज्यांचे अर्पण करणे देवाला मान्य होते.” देवाने असा निर्णय केला होता की लोकांनी त्याला प्राण्यांचे अर्पण द्यावे, परंतु त्याने त्यातील काही विशेष प्राण्यांचे अर्पणाला परवानगी दिली.

स्वतः परमेश्वराने तारवाचे दार बंद केले

हे या गोष्टीवर जोर देते की तारवाचे दार बंद करणारा स्वतः देव होता.