mr_obs-tn/content/03/04.md

499 B

नोहाची चेतावनी

नोहाने प्रत्येकास सांगीतले की पापामुळे देवाने जगाचा नाश करण्याचे ठरविले आहे.

देवाकडे वळावे

याचा अर्थ असा की. त्यांनी पाप करायचे सोडून देवाच्या आज्ञापालन करणे सुरू करावे.