mr_obs-tn/content/03/03.md

380 B

तारू

ते तारू इतके मोठे होते की त्यात आठ लोक, सर्व प्रकारचे दोन प्राणी, आणि त्यांना जवळजवळ एक वर्ष पुरेल एवढी धान्यसामग्री वाहून नेवू शकणार होते.