mr_obs-tn/content/03/02.md

1.5 KiB

कृपा पावने

नोहा विषयी देव संतुष्ट होता कारण तो देवाचे भय धरी आणि देवाच्या आज्ञाचे पालन करीत असे. जरी नोहा पापविरहित नसला, तरी देवाला त्याची दया आली आणि विनाशक पूरापासून त्याच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक योजना तयार केली होती. लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की तो नशिबवान होता म्हणुन तो संकटातून सोडवला गेला. असे म्हणा, की ते देवाच्या इच्छेने झाले.

पूर

03-01. मध्ये पहा आपण हे भाषांतर कसे केले आहे.

पाठवण्याचे नियोजन

देवाने भरपूर पाऊस पाठवून पृथ्वीला महापूराने संपूर्ण झाकून टाकण्याची योजना आखली. असे की, तो भरपूर पाऊस पाडून उद्भवणाऱ्या पूराचे नियोजन.