mr_obs-tn/content/02/09.md

1.2 KiB

तू शापीत आहेस

याचे असे सुद्धा भाषांतर होइल, “मी तुला शाप देतो किंवा तुझे फार मोठे नुकसान होईल.” जादू असा अर्थ होइल असा शब्द वापरू नका.

एकमेकांचा द्वेष

स्त्री सापाचा द्वेष करेल आणि साप स्त्रीचा द्वेष करेल. स्त्रीचे संतान सुद्धा सापाच्या संतानाचा द्वेष करेल, आणि सापाचे संतान स्त्रीच्या संतानाचा द्वेष करेल.

स्त्रीचे संतान

तिच्या एका विशेष संतानाचा उल्लेख करते.

डोके फोडील

स्त्रीचे संतान सापाच्या संतानाचा नाश करेल.

टाच फोडील

सापाचे संतान स्त्रीच्या संतानाची ठाच फोडेल.