mr_obs-tn/content/02/07.md

1.1 KiB

देव चालला

असे दिसते की देव रोज नियमितपणे बागेत फिरायला येत असे चालणे आणि या पुरुषाशी आणि स्त्रीशी बोलायला येत असे. आपल्याला माहित नाही ते कसे दिसले असेल. शक्य असेल तर, चालणाऱ्या व्यक्तिसाठी जे शब्द वापरत असतील ते शब्द वापरले तर सर्वोत्तम आहे.

तू कोठे आहेस?

देवाला आधीच या प्रश्नाचे उत्तर माहीत होते. प्रश्नाचा उद्देश होता की त्या मनुष्याला व त्या स्त्रीला ते का लपले आहेत ह्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी भाग पाडले.