mr_obs-tn/content/02/06.md

1.3 KiB

त्यांचे डोळे उघडले

त्यांना गोष्टी, “वेगळ्या रीतीने दिसू लागल्या.” असे भाषांतर करता येईल याचा अर्थ त्यांना आता प्रथमच काहीतरी कळू लागले होते. आपल्या भाषेत, या सारख्या अर्थाचे काही शब्द असतील, भाषांतर करताना त्याचा ऊपयोग करावा.

ते नग्न होते हे त्यांच्या लक्षात आले

त्या पुरूषाने आणि स्त्रीने देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांना आपण नग्न आहोत याची लाज वाटली. म्हणून त्यांनी नग्न शरिरे झाकण्यासाठी पाने वापरली.

त्यांची शरिरे झाकली

त्या पुरुषाने व स्त्रीने पानाचा उपयोग करुन देवापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला.