mr_obs-tn/content/02/05.md

596 B

शहाणपण

स्त्रीला ज्ञान व समज हवी होती, जसे सापाकडे होते असे तिला वाटले, आणि जसे देवाला होते तसेच.

तिच्याबरोबर तेथे होता

हे समजणे महत्वाचे आहे कारण ते फळ खाण्याचा निर्णय जेव्हा त्या स्त्रीने घेतला तेव्हा तो पुरूष तेथे हजर होता.