mr_obs-tn/content/02/04.md

844 B

देवासमान

पुरुष आणि स्त्री आधीच देवासमान केले गेले. साप येथे असे सुचवत आहे की जर स्त्रीला वाईटाचे ज्ञान समजले तर ती अधिक देवासारखी होईल. तथापि, तिच्यात हे ज्ञान असावे असा देवाचा हेतू नव्हता.

चांगले आणि वाईट समजणे

वैयक्तिक अनुभवातून चांगले किंवा वाईट समजणे किंवा कोणती गोष्ट चांगली किंवा वाईट हे समजण्यासाठी समर्थ असणे.