mr_obs-tn/content/02/03.md

1.3 KiB

फळ

आम्हाला हे फळ कसे होते माहीत नाही. आम्हाला फक्त हे झाडावर वाढले हे माहीत आहे. जर शक्य असेल तर येथे फळासाठी एक सामान्य शब्द वापरणे सर्वोत्तम आहे, त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फळाचे नाव घेण्याची गरज नाही.

चांगले आणि वाईट ज्ञान करुन देणारे झाड

स्त्रीला चांगल्या प्रकारे समजले होते की, त्यांना ह्या झाडाचे फळ खायचे नव्हते कारण त्यामुळे ते बरे वाईट समजू शकणार होते.

तुम्ही मराल

ज्यामुळे व्यक्तीचे शारीरिक जीवन समाप्त होते, असा मृत्यू साठी एक सामान्य शब्द वापरा. मृत्यूचा विचार खूप असह्य वाटतो तरी तो शब्द टाळू नका.