mr_obs-tn/content/02/01.md

1.4 KiB

बाग

देवाने आदाम आणि हव्वेसाठी विशेष निवडक झाडे व वनस्पती तयार केली ज्यामुळे त्यांनी आनंद करावा व त्यातील खायला मिळावे. हा 01-11 मध्ये वापरलेला समान शब्द असावा. आपण तो तेथे कसा अनुवादित केला ते पाहू.

देवाशी बोलला

बोलण्यासाठी वापरलेला शब्द, मनुष्याबरोबर बोलण्यासाठी जो वापरतात तो शब्द. देवाने माणूस आणि स्त्रीशी बोलण्यासाठी शरीर धारण केले असावे कारण वचनात सांगितले आहे की ते त्याच्याशी समोरासमोर बोलत असत.

लाज

आपण पाप केले आहे किंवा आपण कुठे तरी कमी पडलो आहे ते समजते तेव्हा ही भावना येते. पाप जगात येण्याआधी, नग्नते बद्दल लाज वाटत नव्हती.