mr_obs-tn/content/01/13.md

9 lines
991 B
Markdown

# गाढ झोप
ही झोप सर्व साधरण झोपे पेक्षा गाढ होती.
# आदामाची एक फासळी घेतली व बनविले
आदामातून एक फासळी घेवून त्याची स्त्री बनवली हे क्रियापद देवाची वैयक्तिक क्रिया दाखवते.
# स्त्री
ती पहिली स्त्री मनुष्य जातीची नवी आवृत्ती होती, आतापर्यंत तशी अस्तित्वात नव्हती.
# तिला त्याच्याकडे आणले
देवाने स्वतः त्यांची ओळख करून दिली. त्याने आदामाला स्त्रीची देणगी दिली, जणू काही विशेष देणगी.