992 B
992 B
तिसरा दिवस
पूढे दिवसाच्या क्रमवारीतल्या मालिकेत देवाने जीवनासाठी पृथ्वीला तयार केले.
देव बोलला
देवाने आज्ञा केली आणि कोरडी भूमी निर्माण केली.
पृथ्वी
हा शब्द चिखल व माती या अर्थाने इथे वापरला आहे. ज्या मूळे कोरडी भूमी तयार झाली. 01-01 मधील “पृथ्वी” ह्या शब्दाचा अर्थ संपूर्ण जगात राहणारे लोक असा होतो.
निर्मिती
शून्यातून निर्माण करणे या अर्थाने हा शब्द येथे वापरला आहे.