mr_tq/tit/03/04.md

743 B

देवाने आपल्याला कशाच्या द्वारे तारण दिले?

नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले [३:५].

आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी, अथवा देवाच्या दयेने तारिले गेले आहोत का?

आपण केवळ देवाच्या दयेनुसार तारिले गेलो आहोत [३:५].