mr_tq/tit/02/03.md

395 B

मंडळीमधील वृद्ध स्त्रियांनी कोणती गुणे बाळगली पाहिजेत?

त्यांनी आदर दाखवायला हवा, निंदा न करता आत्मसंयम असले पाहिजे आणि काय चांगले ते शिकवले पाहिजे.