mr_tq/tit/01/12.md

369 B

वडीलमाणसाने खोटे शिक्षण देणार्यांशी कसे वागावे?

त्याने बोध करून, उलट बोलणाऱ्यांना कुंठीत करून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घालावा [१:९,११,१३].