mr_tq/rut/03/13.md

595 B

रूथसंबंधी आप्तकर्तव्य म्हणून कोण काम करणार हे बवाज कसा ठरवणार होता?

जर जवळचा आप्तकर्तव्य करणारा नातेवाईक रुथसंबधाने आत्पकर्तव्य करण्यास तयार असेल तर बवाज त्याला तसे करू देईल. परंतु जर तो राजी नसेल, तर बवाज आप्तकर्तव्य करील.