mr_tq/rom/15/20.md

434 B

पौलाला कोठे सुवार्ता सांगण्याची हौस होती?

जिथे त्याची वार्ता सांगितली नाही आणि जिथे त्याचे नाव ठाऊक नाही अशा ठिकाणी पौलाला सुवार्ता सांगण्याची हौस होती [१५:२०-२१].