mr_tq/rom/12/19.md

539 B

विश्वासणाऱ्यानी स्वतःच सूड का घेऊ नये?

विश्वासणाऱ्यानी स्वतःच सूड घेऊ नये कारण सूड घेणे प्रभूकडे आहे [१२:१९].

विश्वासणाऱ्यानी वाईटाला कसे जिंकावे?

विश्वासणाऱ्यानी बर्याने वाईटाला जिंकले पाहिजे [१२:२१].