mr_tq/rom/12/01.md

905 B

विश्वासणाऱ्यासाठी देवाच्या प्रीत्यर्थ अध्यात्मिक सेवा काय आहे?

एका विश्वासणाऱ्याची अध्यात्मिक सेवा म्हणजे स्वतःला देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे [१२:१].

विश्वासणाऱ्यातील नवीकरण झालेले मन त्याला काय करू देते?

एक नवीकरण झालेले मन विश्वासणाऱ्याला देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेण्यास सहाय्य करते [१२:२].