mr_tq/rom/07/24.md

799 B

पौलाला त्याच्या अंतरात्म्यातआणि अवयवात कोणता नियम आढळतो?

पौल म्हणतो की त्याचा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, पण त्याच्या अवयवात पापाचा नियम त्याला कैद करतो [७:२३,२५].

पौलाची सुटका त्याच्या देहातून कोण करतो?

पौल देवाचे आभार मानतो कारण येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याची सुटका होते[७:२५].