mr_tq/rom/07/07.md

470 B

नियमशास्त्र काय कार्य करते?

नियमशास्त्र पापाची ओळख करून देते [७:७].

नियमशास्त्राच्या आज्ञेतून पाप काय करते?

नियमशास्त्राच्या आज्ञेतून , पाप, सर्व प्रकारचा लोभ निर्माण करते [७:८].