mr_tq/rom/06/22.md

614 B

देवाचे गुलाम झाल्यामुळे त्यांचे फळ कशासाठी असते?

देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ मिळते [६:२२]

पापाचे वेतन काय आहे?

पापाचे वेतन मरण आहे [६:२३].

देवाचे कृपादान काय आहे?

देवाचे कृपादान सार्वकालिक जीवन आहे [६:२३].