mr_tq/rom/06/06.md

422 B

आपल्यासाठी काय केले गेले जेणेकरून आपण पापाचे दास्य करू नये?

आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला, जेणेकरून आपण पापाचे दास्य करू नये[६:६].