mr_tq/rom/06/01.md

625 B

कृपा वाढावी म्हणून विश्वास्नार्यांनी पाप करत राहावे काय?

तसे कधीच नाही [६:१-२].

ख्रिस्त येशुमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांचा कशात बाप्तिस्मा झाला?

ख्रिस्त येशुमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला [६:३].