mr_tq/rom/03/19.md

570 B

नियमशास्त्रातील कर्मांनी कोण देवासमोर नीतिमान ठरेल?

नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही [३:२०].

नियमशास्त्राच्या द्वारे काय होते?

नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते [३:२०].