mr_tq/rom/02/25.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# एका यहुदी व्यक्तीची सुंता झालेली असूनही ती सुंता न झालेली अशी कशामुळे होते असे पौल म्हणतो?
जर यहुदी व्यक्ती नियमशास्त्राचे उल्लंघन करेल तर त्याची सुंता होऊनही तो सुंता न झालेल्या व्यक्तीसारखा होईल [२:२५].
# एका परराष्ट्रीय व्यक्तीची सुंता न होणे, हे सुंता असण्यासारखे कशामुळे होईल असे पौल म्हणतो?
जर सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील मिय्म पाळले तर त्यांचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येतील [२:२६].