mr_tq/rom/02/23.md

578 B

यहुदी नियमशास्त्राचे शिक्षण देणार्यांच्या मुळे परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाच्या नावाची निंदा का होते?

यहुदी नियमशास्त्राचे शिक्षण देणारे नियमशास्त्राचे उल्लंघन करतात म्हणून देवाच्या नावाची निंदा होत आहे [२:२३-२४].