mr_tq/rom/02/17.md

562 B

जे यहुदी नियमशास्त्राचा आधार घेऊन इतरांना त्याचे शिक्षण देतात त्यांना पौल कसले आवाहन देतो?

पौल त्यांना आवाहन देतो की जर ते इतरांना नियमशास्त्राचे शिक्षण देतात, तर त्यांनी स्वतःला देखील ते शिकवले पाहिजे [२:१७-२१].