mr_tq/rom/02/13.md

851 B

देवाच्या समोर कोण नीतिमान ठरले आहेत?

नियमशास्त्राचे आचरण करणारे देवासमोर नीतिमान ठरवण्यात येतील [२:१३].

परराष्ट्रीय नियमशास्त्रातील आचार त्यांच्या अंतःकरणात लिहिले आहेत हे कसे दाखवतात?

परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करत असतात तेव्हा ते आचार त्यांच्या अंतःकरणात लिहिले आहेत असे दाखवतात [२:१४-१५].