mr_tq/rom/02/10.md

396 B

यहुदी आणि हेल्लेनी लोकांमध्ये न्याय करताना देव पक्षपात कसा करत नाही?

देव पक्षपात करत नाही कारण जे पाप करतात, यहुदी किंवा हेल्लेनी, ते नाश पावतील [२:१२].