mr_tq/rom/01/29.md

415 B

विपरीत मनाचे गुणधर्म काय आहेत?

सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, ह्यांनी विपरीत मन भरलेले असून, हेवा ,खून, कलह कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले आहे [१:२९].