mr_tq/rom/01/16.md

641 B

सुवार्ता काय आहे असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की सुवार्ता विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे [१:१६].

नीतिमान कसा जगेल असा शास्त्रलेख पौलाने व्यक्त केला?

पौल हा शास्त्र्लेख सांगतो, ‘’नीतिमान विश्वासाने जगेल’’ [१:१७].