mr_tq/rom/01/04.md

865 B

कोणत्या घटनेने येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र म्हणून निश्चित झाला?

येशू ख्रिस्त मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित झाला [१:४].

कोणत्या उद्देशासाठी पौलाला ख्रिस्तापासून कृपा व प्रेषितपद ही मिळाली?

पौलाला कृपा व प्रेषितपद ही सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन होण्यासाठी मिळाली [१:५].