mr_tq/rom/01/01.md

781 B

पौलाच्या वेळेच्या पूर्वीच कोणत्या पद्धतींनी देवाने सुवार्तेचे वचन दिले?

या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते [१:१-२].

देहदृष्ट्या कोणाच्या वंशातून देवाच्या पुत्राचा जन्म झाला?

देवाच्या पुत्राचा जन्म देहदृष्टया दावीद वंशात झाला [१:३].