# पहिले आकाश व पृथ्वी यांना काय झालेले योहानाने पहिले?
पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेलेली योहानाने पाहिले.
# पहिले आकाश व पहिली पृथ्वी यांची जागा कोणी घेतली?
पहिले आकाश व पहिली पृथ्वी यांची जागा नवे आकाश व नवी पृथ्वी यांनी घेतली.