mr_tq/php/04/19.md

434 B

देव फिलिप्पैकरांसाठी काय करेल असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की देव ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या त्याच्या वैभवाच्या संपत्तीनूसार फिलिप्पैकरांची प्रत्येक गरज भागवेल.