mr_tq/php/04/11.md

401 B

वेगवेगळ्या परिस्थितीत जगण्या बद्दल पौलाला कोणते रहस्य शिकायला मिळाले?

विपुलता आणि गरज या दोन्ही गोष्टींमध्ये समाधानी राहण्याचे रहस्य पौल शिकला आहे.