mr_tq/php/04/08.md

468 B

पौल कोणत्या प्रकारच्या गोष्टींचे मनन करण्यास सांगतो?

जे आदरणीय, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, चांगल्या अहवालाचे, उत्कृष्ट आणि जी काही स्तुती अशा गोष्टींचे मनन करा असे पौल म्हणतो.