mr_tq/php/04/06.md

406 B

चिंताक्रांत होण्याऐवजी, पौल काय करण्यास सांगतो?

पौल म्हणतो की चिंताक्रांत होण्याऐवजी, आपण प्रार्थनेत आपली मागणी देवाला सांगावे आणि त्याचे आभार मानावे.