mr_tq/php/03/21.md

491 B

ख्रिस्त स्वर्गातून आल्यावर विश्वासणाऱ्यांच्या शरीराचे काय करील?

ख्रिस्त विश्वासणाऱ्यांच्या नीचावस्थेतील शरीराचे रूपांतर त्याच्या गौरवावस्थेतील शरीराप्रमाणे व्हावे म्हणून करील.