mr_tq/php/03/09.md

281 B

पौलाकडे आता कोणते नीतिमत्व आहे?

पौलाकडे आता देवाकडून आलेले नीतिमत्व आहे जे ख्रिस्तावरील विश्वासाने आहे.