# पौलाच्या तुरुंगवासामुळे सुवार्तेची प्रगती कशी झाली?
ख्रिस्तासाठी पौलाचा तुरुंगवास सर्वत्र प्रसिद्ध झाला होता आणि बहुतेक बांधव आता अधिक धैर्याने बोलत होते.