mr_tq/mat/27/38.md

745 B

येशूबरोबर कोणाला वधस्तंभावर खिळले होते?

येशूबरोबर डो लुटारूंना, एकाला त्याच्या उजवीकडे तर दुस-याला त्याच्या डावीकडे [२७:३८].

लोक, मुख्य याजक, शास्त्री, आणि वडीलजन ह्यांनी येशूला काय आवाहन केले?

येशूने स्वत:ला वाचवावे आणि वधस्तंभावरून खाली उतरून यावे असे त्याला आवाहन केले [२७:३९-४४].