mr_tq/mat/24/48.md

871 B

धनी दूर देशी असल्यावर दुष्ट दास काय करतो?

दुष्ट दास जेव्हा त्याचा धनी दूर असतो तेंव्हा तो त्याच्या सोबतीच्या दासांना मारील, दारुड्यांबरोबर खाईल आणि पीईल [२४:४८=४९].

धनी जेंव्हा परत आल्यांनतर त्या दुष्ट दासास काय करील?

धनी परत आल्यानंतर त्या दुष्ट दासाला छाटून टाकील आणि जेथे दांतखाणे चालते अशा ठिकाणी तो त्याला पाठवून देईल [२४:५१].