mr_tq/mat/18/32.md

599 B

त्या दासाने त्याच्या सोबतीच्या दासाबरोबर काय करावयास पहिजे होते असे धन्याने सांगितले?

धन्याने त्या दासाला सांगितले की जशी त्याने त्याच्यावर दया केली होती तशी त्याने त्याच्या सोबतीच्या दासावर दया करावयास पाहिजे होती [१८:३३].