mr_tq/mat/18/23.md

475 B

एक दास त्याच्या धन्याचा किती ऋणी होता आणि तो त्याच्या धन्याची परतफेड करू शकत होता का?

दास त्याच्या धन्याचा लक्षावधी रुपयांचा कर्जदार होता आणि तो ते परतफेड करू शकत नव्हता [१८:२४-२५].