mr_tq/mat/18/15.md

815 B

तुमच्या भावाने जर तुमचा अपराध केला तर सर्वप्रथम तुम्ही काय केले पाहिजे?

र्वप्रथम तुम्ही त्याच्याकडे जाऊन तो व तुम्ही एकांतात असतांना त्याला त्याचा अपराध दाखवा [१८:१५].

जर तुमचा भाऊ ऐकत नसेल तर तुम्ही काय केले पाहिजे?

तर दुस-यांदा साक्षीसाठी म्हणून तुम्ही तुमच्या सोबत आणखी एका किंवा दोघांना घेऊन जावे [१८:१६].